Vikas Patil Talks About His Son | Bigg Boss Marathi S3 | Colors Marathi

2021-10-07 4

बिग बॉस मराठी सीजन ३ चा स्पर्धक विकास मुलाच्या आठवणीत भावूक झाला. मुलाच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक गोष्ट त्याने घरातील इतर सदस्यांसोबत शेअर केली. काय म्हणाला विकास जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale